मृत्यांच्या नातेवाईकांना सीरम इन्स्टिट्यूटकडून 25 लाख रुपयांची मदत जाहीर
पुणे : भीषण आगीत मृत्यू झालेल्या पाच जणांच्या कुटुंबाला सीरम इन्स्टिट्यूटकडून 25 लाख रुपयांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहे.
“आज SII साठी अत्यंत दु:खद दिवस आहे. आम्हाला अतिशय दुःख झाले आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही…
Read More...
Read More...