माण तालुक्यातील २७ गावे अजूनही ‘लॉक’च
दहिवडी : सातारा जिल्ह्यातील माण तालुका अंशतः अनलॉक झाला असला तरी पंधरापेक्षा जास्त सक्रिय कोरोनाबाधित असलेली २७ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून, ती अजूनही लॉकच आहेत.
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संपूर्ण माण…
Read More...
Read More...