3 लाखाचे लाच प्रकरण : बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, लघु टंकलेखक अटकेत
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील ५ वर्षापासून रखडलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर २० टक्के इतकी लाच मागण्याचा प्रकार समोर आला असून मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी ९० हजार रुपयांची लाच घेताना…
Read More...
Read More...