विनयभंग करणाऱ्या आरोपीला 72 तासात शिक्षा
पिंपरी : पुणे सत्र न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. छेडछाड आणि विनयभंग प्रकरणी आरोपीला 72 तासांत दोषी ठरवून 18 महिन्यांची सक्त मजुरीची आणि नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा ही सुनावली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक करुन 36 तासांत…
Read More...
Read More...