Browsing Tag

4 arrest

बावधन येथील ‘त्या’ खूनाचा उलगडा; चौघांना अटक

पिंपरी : बावधन येथे अज्ञात इसमाचा गळा दाबून खून करण्यात आला. मृतदेह पोत्यात भरून नाल्यात फेकून दिला. याचा उलगडा हिंजवडी पोलिसांनी केला आहे. किरकोळ वादातून बिगारी काम करणाऱ्याचा खून त्याच्या साथीदारांनी केला. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.…
Read More...

अनैतिक संबंधातून पत्नीने पतीला कापले; पत्नीसह चौघांना अटक

इंदूर : बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. पतीला मारल्यानंतर आरोपी महिलेला मुलगा आणि दोन कसायाने केलेले मृतदेहाचे तुकडे मिळाले होते. यानंतर धड घराजवळ पुरण्यात आले. हातपाय जंगलात टाकले.…
Read More...

धक्कादायक…पुण्यात तरुणीवर सामुहिक बलात्कार; नागरिकांच्या सतर्कतमुळे आरोपी गजाआड

पुणे : 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील जनता वसाहती मध्ये घडली आहे. तरुणीच्या रडण्याचा आवाज लक्षात घेऊन सतर्क नागरिकांमुळे आरोपी गजाआड झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. श्रीकांत सरोदे (36),…
Read More...

गजानन मारणे याच्या आणखी चार साथीदारांना अटक

पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुंबई-पुणेएक्स्प्रेस वेवर जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी गजानन मारणे याच्या चार साथीदारांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याच्या समर्थकाच्या आठ गाड्या…
Read More...

लूटमार प्रकरणी सराईत चौघांना अटक

पिंपरी : कॅब चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. दरोड्याचा गुन्ह्यात चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री पावणे दोन वाजता भूमकर चौकाजवळ घडली. सलमान साबीर शेख (21), शुभम…
Read More...