Browsing Tag

4 ded

नवले पुलाजवळ भीषण अपघात ! चौघांचा मृत्यु तर 18 जण जखमी

पुणे : मुंबई -बंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ (नवले पुलाजवळ) उलटलेल्या ट्रकला खासगी बसने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघांचा जागीत मृत्यु तर 18 जण जखमी झाले आहेत. वाहनात अडकलेल्या 18 प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी…
Read More...

गोदावरी नदीत बुडून चौघांचा मृत्यू

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील मढी देवस्थान येथे दर्शनसाठी जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील (जि. छत्रपती संभाजीनगर) ४ तरुणांचा गोदावरी नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिर घाट येथे दुपारी…
Read More...

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तीन पोलिसांचा मृत्यू

पुणे : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्या जवळील चौफुला येथे पहाटे पाऊणे पाचच्या सुमारास बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला. अपघातात पुणे व सोलापूर जिल्ह्यातील 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 प्रवासी गंभीर जखमी झाले होते.…
Read More...

भीषण अपघातात पुण्यातील चार विद्यार्थी जागीच ठार

पिंपरी : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर गहुंजे येथे स्कोडा कारचा भीषण अपघात होऊन यामध्ये चार विद्यार्थी जागीच ठार झाले. भरधाव कार रस्त्याकडेला थांबलेल्या नादुरुस्त ट्रकला धडकून हा अपघात झाला. रविवारी दुपारी तीन वाजता हा अपघात झाला.  शिवम…
Read More...

भीषण अपघातात पंढरपूरला निघालेल्या 4 वारकऱ्यांचा मृत्यू

सोलापूर : वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात सुमारे चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 6 वारकरी जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व वारकरी हे तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील रहिवाशी आहेत. हा अपघात सोलापूर –…
Read More...

खंडाळा घाटात भिषण अपघात; 4 ठार; 8 जखमी

लोणावळा  : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आज पहाटे सहा वाहनांचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारचा दोन मोठ्या वाहनांच्या मध्ये चेंदामेंदा झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर वाहनांमधील 3 जण गंभीर तर 5 जण किरकोळ…
Read More...

कुटुंबातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पांढरेवाडी ( ता पंढरपूर ) येथील पिंपरकर कुटुंबावर कोरोनाने घाला घातला आहे. एकाच घरातील 4 जणांचा बळी घेतला आहे. कुटुंबातील एका विवाहित बहिणीचा ही मे महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पांढरेवाडी येथील…
Read More...

‘मौत का कुवा’…जालन्यात दोन दिवसात एका विहरीत दोन कार पडून चौघांचा मृत्यू

जालना : औरंगाबाद-देऊळगाव मार्गावर जात जामवाडी शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. यामध्ये माय लेकीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.दोनच दिवसांपूर्वी याच विहिरीत कार कोसळून दोन जणांचा मृत्यू…
Read More...