पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 7112 कोटींचा अर्थसंकल्प ‘स्थायी’पुढे सादर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक अर्थसंकल्प 7 हजार 112 कोटी रुपयांचा आयुक्त राजेश पाटील यांनी आज (गुरुवारी) स्थायी समितीला सादर केला.
सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष…
Read More...
Read More...