Browsing Tag

9 ded

राज्यात २४ तासात पावसाचे ९ बळी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, मुंबई, कोकण किनारपट्टी सोबतच मराठवाड्यात देखील पावसाने झोडपले आहे. हिंगोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान महाराष्ट्रात 1 जून 2022…
Read More...

खळबळजनक! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

सांगली :  सांगली जिल्हा एका घटनेमुळे चांगलाच हादरला आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, घटनेबाबत कळताच मिरज पोलिसांनी…
Read More...

भाटघर आणि चासकमान धरणात बुडून नऊ जणांचा मृत्यू

पुणे : भोर तालुक्यातील नऱ्हे गावाचा हद्दीत असणाऱ्या भाटघर जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या पाच विवाहिता बुडाल्या तर खेड तालुक्यातील गुंडाळवाडी गावाच्या हद्दीत चासकमान धरणाच्या जलाशयात चार विद्यार्थी बुडाले. या दोन्ही घटना गुरुवारी घडल्या आहेत.…
Read More...

बोलेरो कार खोल दरीत कोसळली; नऊ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. एक बोलेरो कार खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत या वाहनातून प्रवास करणाऱ्या नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एका लग्नासाठी निघाले होते.…
Read More...

चार मजली इमारत कोसळून नऊ ठार, आठ जखमी

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास चार मजली इमारत कोसळून नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडीबीए रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…
Read More...