एचसीएमटीआर रस्त्याच्या कामासाठी सीआरएफ फंडातून केंद्र सरकार देणार १०० कोटीचा निधी : आबा बागुल
पुणे : गत काही वर्षात शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच वाहतुक नियंत्रणाबाहेर गेली आहे. मेट्रो, मोनो रेल यासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हालचालीही सुरू आहेत. मात्र, नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी …
Read More...
Read More...