Browsing Tag

Aacidant

भरधाव बस घाटात उलटली; 30 जण जखमी

नाशिक : नाशिकमध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. हरसुल परिसरातील घाटात चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्यावरच उलटली. त्यामुळे बसमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील 10 जणांची परिस्थिती गंभीर आहे.…
Read More...

ट्रकखाली सापडून मुलाचा मृत्यू; आईच्या डोळ्यांच्या समोर घडली दुदैवी घटना

पिंपरी : आईसोबत दुचकीवरुन शाळेत जात असताना एका चारचाकीची धडक दुचाकीला बसली. यामध्ये शाळकरी मुलगा मालवाहू ट्रकच्या खाली सापडला. या भीषण अपघातात मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. हा…
Read More...

कार स्लिप होऊन दरीत कोसळली; तीन जणांचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

पुणे : कार स्लिप होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. ऋषभ किशोर चव्हाण (24), कृष्णा पंडित राठोड…
Read More...

विनायक मेटे यांचा चालक पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरु

पनवेल : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटे 5.58 वाजेच्या सुमारास अपघात झाला. त्यांना तत्काळ मदत मिळाली…
Read More...

इमारत कोसळून; कामगाराचा मृत्यू

पिंपरी : वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे इमारत कोसळली आहे. या अपघातात ढिगा-याखाली दबून कामगाराचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार, दि.02) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली…
Read More...

आपटी बॉम्ब फुटल्याने चिमुकलीचा मृत्यू; दोन जखमी

पिंपरी : दिघी येथे आपटी बॉम्ब फुटल्याने एका चिमूकलीचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवारी सकाळी घडली आहे. राजस्थान येथून दिघी येथे आलेले कुटुंब जनावरांच्या गोट्यात काम करते. आज सकाळी दूध घेऊन मुलांचे वडील बाहेर…
Read More...

जगद्गुरु संत तुकाराम महाराज भक्ती-शक्ती पुलावर अपघातात जखमी झालेल्याचा मृत्यू

पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहू ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला होता. तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज (मंगळवार) त्याचा मृत्यू झाला. हा अपघात निगडी येथील जगद्गुरु…
Read More...