Browsing Tag

aap

‘दिल्ली’तील भाजपची 15 वर्षांची सत्ता ‘आप’ने उलथवली

नवी दिल्लीः दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभेनंतर आता शहरातील महापालिकेवरही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वात सत्ता स्थापन होईल. दिल्ली महापालिकेतील भाजपाच्या 15…
Read More...

जीएसटी म्हणजे सामान्य जनतेच्या लुटीला कायद्याचे स्वरूप

पिंपरी : इंग्रज चतुर होते. त्यांनी तिजोरी भरण्यासाठी मिठापासून कर वाढ करायला सुरवात केली. ब्रिटिश उद्योगपतींना सवलती देण्यासाठी स्वदेशी,कापड,अन्नधान्य यावर कर लावले. स्वातंत्र्य आंदोलनात ब्रिटिशांच्या लुटीला लोकांनी विरोध केला. मोदी सरकारने…
Read More...

वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी

पिंपरी : दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी  जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१००…
Read More...

प्रशासक नेमून महानगरपालिकेची सत्ता चालवणाऱ्या अजित पवारांना सुविधा देण्यापासून कोणी रोखलंय

पिंपरी : आम आदमी पक्षाचा शहरात मेळावा पार पडला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या विरोधात तोफ डागली. दोनच दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात होते. विविध विकास कामांचे उदघाटन त्यांच्या हस्ते…
Read More...

‘पिंपरी चिंचवड’च्या विकासासाठी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी देणार- आप

पिंपरी : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली असून महापालिकेच्या सर्व म्हणजे 139 जागा लढणार असून www.aappimprichinchwad.org/application-form-for-candidature/  या वेबसाईटच्या माध्यमातून शहरातील सर्व स्तरातील…
Read More...

24 तास पाण्यासाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर

पिंपरी : आम आदमी पक्षाने मूलभूत प्रश्नांवर काम करत पाण्याचा ज्वलंत प्रश्न हाती घेत पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ३० एप्रिल रोजी महापालिके विरोधात निदर्शने करत नागरिकांच्या सहभागाने एक व्यापक आंदोलन केलं. आंदोलनाला पिंपरी-चिंचवडमधील आम…
Read More...

हल्लेखोरांवर योग्य कारवाई करा; ‘आप’चे आंदोलन

पिंपरी : 'आप'चे सामाजिक न्याय विग पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष यशवंत कांबळे यांच्यावर झालेल्या खुनी हल्याच्या निषेधार्थ आपच्या वतीने जुनी सांगवी संविधान चौकात आंदोलन केले. देशात विकास विरोधी शक्ती जाणीव पुर्वक  दिल्ली मध्ये मुख्यमंत्री…
Read More...

‘आप’च्या पदाधिकाऱ्यावर जीव घेणा हल्ला

पिंपरी : आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवड सामाजिक न्याय विगच्या शहराध्यक्षावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार फुगेवाडी येथे शनिवारी घडला आहे या प्रकरणी यशवंत कांबळे यांनी फिर्याद दिली असून…
Read More...

आम आदमी पार्टी तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये सदस्य नोंदणी अभियान

पिंपरी : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड च्या वतीने आज मिस-कॉल द्वारे सदस्य नोंदणी आणि आप पिंपरी-चिंचवडच्या अधिकृत वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले. पंजाब विधानसभा निकालानंतर आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे…
Read More...

पंजाबमध्ये ‘वन एमएलए वन पेन्शन’!

नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३०० आमदारांना मुंबईमध्ये म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरे देण्याचा निर्णय घेतला असताना, पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी वन एमएलए वन पेंशन असा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आमदाराने…
Read More...