Browsing Tag

ACB

लाच घेणाऱ्या पोलिसांवर ‘एसीबी’ची कारवाई

पुणे : एका कारच्या झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी, येरवडा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तडजोडीअंती 13 हजार रुपये लाच घेताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक…
Read More...

3 लाखाची मागणी, दोन लाखात ‘सेटल’; लाचेची मागणी प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा

पिंपरी : पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी तसेच सदरील अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी 3 लाख रूपयाची मागणी करुन  2 लाखात ‘सेटल’ केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकावर पुणे…
Read More...

2 लाखांची लाच ; पुणे शहर पोलिस दलातील पोलिसासह दोघांना अटक

पुणे : मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलीस कर्मचार्‍यासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून…
Read More...

तत्कालीन तहसीलदार, महसूल सहाय्यक, तलाठी व 2 खाजगी इसमांवर 42 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी…

पुणे : शिरूर येथील तत्कालीन तहसीलदार, महसूल सहाय्यक, तलाठी व 2 खाजगी इसमांवर 42 लाख रुपयांची लाच मागण्याच्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी कारवाई केली आहे. याबाबत एका 46 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती. रंजना उमरहांडे,…
Read More...

लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई

पुणे : दाखल असलेल्या तक्रार अर्जावरून कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पुणे पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी ही कारवाई केली. स्वराज पाटील असे गुन्हा दाखल…
Read More...

लाच मागणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव : मुलाविरुद्ध दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात इतरांना आरोपी न करण्यासाठी 60 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्याविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
Read More...

‘एसीपी’च्या मुलीच्या गाडीची धडक; ‘मॉल’च्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या ACPच्या मुलीने येथील एका मॉलच्या पार्किंग कर्मचाऱ्याच्या अंगावर कार घातल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या कारवरील नियंत्रण सुटले असते, तर सदर कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला असता. पोलिसांनी आरोपी मुलीवर गुन्हा…
Read More...

GST कार्यालयात एसीबीचा छापा; महिला अधिकारी जाळ्यात

पुणे : येरवडा येथील जीएसटी कार्यालयात राज्य कर निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी लाचेची मागणी…
Read More...

एक लाख रुपयांची लाच घेताना दोन अधिकारी ACB च्या जाळ्यात

पुणे : कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रूपयाची लाच शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात घेताना वनपाल आणि वनरक्षकास अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या  पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरूध्द शिरूर…
Read More...

शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना पीडिसीसी बँकेचे अधिकारी जाळ्यात

पुणे : शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) विकास अधिकाऱ्यासह दोघांना किसन कर्ज प्रकरणात ५ हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. दीपक सायकर (३८) व गोपीनाथ इंगळे…
Read More...