Browsing Tag

acb raid

लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात सापडले कोट्यावधींचे घबाड

नाशिक : नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निवृत्तीसाठी अवघा…
Read More...

केंद्रीय सहायक कामगार आयुक्तांना लाच स्वीकारताना अटक

नागपूर : ग्रॅच्युइटीचे धनादेश देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १५ हजार या प्रमाणे ३० हजारांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केंद्रीय सहायक कामगार आयुक्त विनय कुमार जयस्वाल यांना अटक केली. लाच मागितलेले दाेन्ही…
Read More...

भाजपच्या मुलाला लाखो रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

बंगळुरू - कर्नाटक साबण आणि डिटर्जंट फॅक्टरी (KSDL) ला रसायनांचा पुरवठा करण्यासाठी निविदा देण्यासाठी 40 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्रशांत मदल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अटक केली. प्रशांत मदल हा…
Read More...

2 लाख रुपयांची लाच; महिला ‘एपीआय’ जाळ्यात

पिंपरी : महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला दोन लाख रुपयांची लाख स्वीकारताना रंगेहात पकडले. पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी येथे गुरुवारी कारवाई करण्यात आली. नलिनी शंकर शिंदे असे लाचखोर महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. हॉस्पिटलमधील…
Read More...

लाच स्वीकारणारा पोलीस हवालदार जाळ्यात; महिला पोलिस निरीक्षकांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : महिला पोलीस निरीक्षकाने गुटखा विक्रेत्याकडे दरमहा 25 हजार रुपये हप्त्याची मागणी करून तडजोडीअंती 10,000 रुपये घेण्याची तयारी दर्शविली. रजेवर असलेल्या या पी. आय. मॅडमसाठी 10,000 रुपये आणि स्वत:चे 2,000 अशी एकूण 12 हजार रुपयांची लाच…
Read More...

5 लाखांची लाच स्वीकारताना विद्यापीठाचा कुलगुरू अटकेत

जयपूर : पाच लाखांची लाच स्वीकारताना राजस्थान टेक्निकल विद्यापीठाचा कुलगुरू लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. ही कारवाई राजस्थानमध्ये भ्रष्टाचार विरोधी पथकाने केली. राजस्थान युनिव्हर्सिटीच्या गेस्टहाऊसमध्ये ही कारवाई करण्यात…
Read More...

पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी लाच स्वीकारणारा अटकेत

पुणे : पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागून 17 हजार रुपये लाच घेताना पुणे मनपाचा कॉन्ट्रॅक्टरला (खासगी व्यक्ती) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. महेश तानाजी शिंदे (46) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या…
Read More...

…मग पिंपरी पालिकेतील स्थायी समिती अध्यक्षाला घोटाळ्यामध्येच पकडले होते ना; मुख्यमंत्र्यांचा…

पिंपरी : महापालिकेत घोटाळा, मुंबई महापालिकेत घोटाळा म्हणता मग पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला अँन्टीकरप्शनने पकडले ते काय होते? घोटाळ्यातच पडकले होते ना, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केला.…
Read More...

15 हजाराची लाच स्विकारताना तीन ‘फायरमन’ अटकेत

अमरावती : रुग्णालयासाठी लागणारी अग्निशामक दलाची परवानगी देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तीन 'फायरमन'ला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. फायरमन संतोष सुधाकर केंद्रे (29, पद - फायरमन, अग्निशामक दल, महानगरपालिका…
Read More...

माजी उपमहापौर, भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांना खंडणी प्रकरणात अटक

पिंपरी : कपडा व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपाचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवक…
Read More...