Browsing Tag

acb raid

इंदापूरच्या तलाठ्याला लाच घेताना अटक

पुणे : हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी करुन १२ हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर तालुक्यातील एका तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बारामतीमध्ये रात्री उशिरा अटक केली. प्रवीण भगत असे या तलाठ्याचे नाव आहे.…
Read More...

महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा पोलीस अटकेत

पुणे : महिलेची तक्रार न घेण्यासाठी 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून 2 हजाराची लाच घेणार्‍या चंदननगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं रंगेहाथ पकडलं आहे. तक्रार न घेण्यासाठी हवालदार चक्क लाचेची मागणी करीत असल्याचा…
Read More...

85 हजार रुपयांची लाच घेताना एकाला अटक

पुणे :  एका खासगी इसमाला 85 ते 90 हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील एक अधिकारी पुणे एसीबीच्या रडारवर आला…
Read More...

महापालिकेच्या करसंकलन कार्यालयात ‘एसीबी’चा छापा; दोघे ताब्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागातील दोन कर्मचा-यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. महापालिका पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात लाच स्वीकारण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच स्थायी समिती सभापतीवरील कारवाईनंतर…
Read More...

१.२० लाख रुपयांची लाच ; महिला उपजिल्हाधिकार्‍यासह तिघे जाळ्यात

मुंबई : झोपडी पाडल्यानंतर संबंधितास पूनर्वसनासाठी सदनिका वितरण पत्र देण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रूपयांच्या लाच प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून खासगी व्यक्तीसह महिला उपजिल्हाधिकारी, सहाय्यक समाज विकास अधिकारी आणि एका खासगी…
Read More...

एक लाख रुपये घेताना मुख्याध्यापकास अँटीकरप्शन ब्युरोने पकडले ; मागणी करणाऱ्या संस्थेच्या सचिवावर ही…

सोलापूर : अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या लिपिकास शिक्षण संस्थेच्या सचिवाने  उर्वरित ५ लाख मागणी केली. त्यापैकी १ लाख रुपये स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.  लाच मागणी करणाऱ्या सचिवा वर ही गुन्हा दाखल…
Read More...

उपायुक्त नितीन ढगेंच्या घरात सापडली कोट्यावधीची रोकड

पुणे :जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्ताला रंगेहाथ पकडले आहे. नितीन चंद्रकांत ढगे (40) असे या जात प्रमाणपत्र पडताळणी…
Read More...

‘एसीबी’कडून स्थायीच्या सदस्यांना नोटीस

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष गटाच्या 15 सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार (दि.22) रोजी नोटीस दिली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेवून एसीबीच्या उपअधिक्षक…
Read More...

स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या केबीनमध्ये आढळली बेहिशोबी साडे आठ लाखांची रोकड

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांसह पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचून लाच घेताना पकडले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या केबीनची झडती घेतली असता…
Read More...

तक्रारदार ठेकेदारास संरक्षण दिल्यास अनेक प्रकरणे पुढे येतील : बाबा कांबळे

पिंपरी : महानगरपालिके मध्ये स्थायी समिती कार्यालयामध्ये लाच लुचपत विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. टक्केवारी आणि कमिशन  घेण्यासाठी स्थायी समिती प्रसिद्ध असून स्थायी समिती सदस्य आणि अध्यक्ष होण्यासाठी चढाओढ लागत असते. परंतु…
Read More...