Browsing Tag

acb trap

‘या’ कारणामुळे ‘एसीबी’ने मारला छापा

पिंपरी : खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीसशिपाई आणि एका इसमावर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. हा सर्व प्रकार निगडी पोलीस स्टेशन येथेघडला.  या प्रकरणी सहायक पोलीस…
Read More...

लाच लुचपत प्रतिबंध पथक दिसताच अधिकाऱ्याने चक्क नोटाच गिळल्या

हरयाणा : हरयाणामधील फरिदाबाद येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. लाच घेणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने चक्क लाचेत घेतलेल्या नोट गिळायचा प्रयत्न केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याला रोखले व त्याच्या तोंडात हात घालून नोटा…
Read More...

५० हजाराची लाच स्वीकारणारा उपनिरीक्षक अटकेत

पुणे : ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.१९) रंगेहाथ पकडून अटक केली आहे. सागर दिलीप पोमण (34, पद- पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक – हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर)…
Read More...

लाच स्वीकारणारे दोन अधिकारी जाळ्यात

पुणे : अंगणवाडीच्या कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी लाच मागून ती स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. महाराष्ट्र जीवन…
Read More...

1 हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एक हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी त्याने लाच मागितली होती.…
Read More...

20 हजाराची लाच : भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अटकेत

इंदापूर : मोजणी केलेल्या क्षेत्राची हद्द कायम करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय इंदापूर येथील आवक जावक लिपिक राजाराम दत्तात्रय शिंदे (54) यांना लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.…
Read More...

तब्बल दीड लाखांची लाच; ‘एसीबी’चा छापा

लातुर : निलंगा तालुक्यात अवैध वाळूचा उपसा करुन त्याची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. यावर कारवाई करण्याऐवजी वाळु माफियांशी हातमिळवणी करत दीड लाखाची लाच घेणाऱ्या निलंगा येथील तहसीलदाराला आणि खासगी व्यक्तीला लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
Read More...

दोन लाखाच्या लाच प्रकरणी पोलिस निरीक्षक, सहायक उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

पुणे : दोन लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून खासगी व्यक्तीमार्फत दीड लाख रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक चांगलेच गोत्यात आले आहेत. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे तर खासगी…
Read More...

तीन लाखाची लाच स्विकारताना दोघांना अटक

मुंबई : पत्नीच्या घरासंदर्भातील अपीलाची ऑर्डर बदलून देण्यासाठी आणि दुकानाची नोंद कमर्शियल म्हणून करण्यासाठी 3 लाखाची लाच स्विकारताना मुंबई महापालिकेच्या के/पुर्व वार्ड भाडे संकलक अधिकारी व लेबर यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
Read More...

लाच स्विकारताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

पुणे : दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागून 3 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुरुवारी…
Read More...