Browsing Tag

accidant

नवले पुलाजवळ भीषण अपघात ! चौघांचा मृत्यु तर 18 जण जखमी

पुणे : मुंबई -बंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ (नवले पुलाजवळ) उलटलेल्या ट्रकला खासगी बसने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघांचा जागीत मृत्यु तर 18 जण जखमी झाले आहेत. वाहनात अडकलेल्या 18 प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी…
Read More...

पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली; सात जणांचा मृत्यू

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.…
Read More...

द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. जय सावंत आणि विकास सावंत अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास मळवली येथे ही घटना घडली.…
Read More...

शिवज्योत घेऊन जाताना मोठा अपघात; 35 जण जखमी

पिंपरी: शिवजयंती ज्योत घेऊन जात असताना झालेल्या भीषण अपघातात 35 जण जखमी झाले आहेत. यातील 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी पहाटे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर वाकड जवळ हा अपघात झाला आहे. टेम्पो आणि ट्रकचा अपघात होऊन हे जखमी…
Read More...

महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहनाने १७ महिलांना उडवलं

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन ते तीन महिलांचा…
Read More...

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तीन पोलिसांचा मृत्यू

पुणे : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्या जवळील चौफुला येथे पहाटे पाऊणे पाचच्या सुमारास बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला. अपघातात पुणे व सोलापूर जिल्ह्यातील 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 प्रवासी गंभीर जखमी झाले होते.…
Read More...

केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे अपघातात बचावले

पाटणा : केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे रस्ते अपघातात थोडक्यात बचावले. बक्सरहून पाटण्याला परतत असताना कोरानसराय पोलिस स्टेशनची गाडी त्यांच्या ताफ्यातून कालव्यात पडली. त्यामागेच केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे वाहन होते. चालकाच्या…
Read More...

मजुरांना घेऊन निघालेल्या टेम्पोला भीषण अपघात; जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार

सातारा : 38 मजुरांना घेऊन निघालेल्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. टेम्पोमध्ये लहान मुलांसह दोन गरोदर महिलाही होत्या. जखमींवर महाबळेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टेम्पो दरीत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी सकाळी 8…
Read More...

मोठी बातमी! बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला लागला मार

अमरावती: प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही…
Read More...