पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अपघातातून थोडक्यात बचावले
मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर असलेलं मोठं झुंबर पीओपी स्लँबसह कोसळलं. अपघात झाला तेव्हा आदित्य ठाकरे आत बैठक घेत होते. त्यामुळं या घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत.…
Read More...
Read More...