Browsing Tag

accident

सोळू येथील घटनेत मृत्यूंचा आकडा तीन वर

पिंपरी : आळंदी जवळ असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी (दि. 8) सायंकाळी भीषण स्फोटझाला. या स्फोटात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी आहेत. काही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तरकाहींना दोन खासगी …
Read More...

सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची प्राथमिक कारणे आली समोर

पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी अपघातात मृत्यू झाला. आता या अपघाताप्रकरणी पोलिसांनी मोठे खुलासे केले आहेत. दोन्ही मृतांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता, असं एका पोलीस अधिकाऱ्याने प्राथमिक तपासानंतर सांगितलं आहे.…
Read More...

विनायक मेटे यांच्या मृत्यू बाबत पत्नी डॉक्टर ज्योती यांनी केला संशय व्यक्त

बीड : आम्हाला कळविण्यात आलेल्या अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष झालेल्या अपघाताची वेळ, यातील टाईम गॅपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई…
Read More...

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा भीषण अपघातात मृत्यू

पनवेल : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघाता झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 52 वर्षाचे होते. एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात…
Read More...

धबधबे पाहण्यासाठी गेलेल्या दोन मुले आणि वडिलांचा मृत्यू

मावळ : सुट्टीच्या दिवशी मावळातील धबधबे पाहण्यासाठी गेलेल्या दोन मुले आणि त्यांचे वडील अशा तिघांचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी, दि. 25) कुसगाव खुर्द येथे घडली. साई पिराजी सुळे (14), सचिन पिराजी सुळे (12), पिराजी गणपती सुळे (45, रा.…
Read More...

नवले पुलाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

पुणे : मुंबई बँगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक समोरील पाच ते सहा वाहनांना धडक दिली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळ सव्वासहाच्या सुमारास एक ट्रक…
Read More...