पुणे पोलिसांनी मानले जॅकलीन फर्नांडीसचे आभार
पुणे : कोरोनाच्या संकट काळात अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस ही मदतीला पुढे आली आहे. या मदतीसाठी पुणे पोलिसांनी जॅकलीन फर्नांडीसचे आभार मानले आहेत.
जॅकलीनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर मेहनती पुणे पुलिस दलासाठी…
Read More...
Read More...