Browsing Tag

acp

शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत नेमणूक करण्यात आल्या आहेत. राज्यातीलपोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती झाल्यानंतर शहरात आलेल्या सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूकविभागासाठी दोन…
Read More...

सहायक आयुक्त, वरीष्ठ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीसनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीगुरुवारी (दि. 1) रात्री उशिरा दिले आहेत.  सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे यांची…
Read More...

ACP प्रेरणा कट्टे, सतीश माने, पद्माकर घनवट यांच्या अंतर्गत बदल्या तर बाळासाहेब कोपनर, विठ्ठल कुबडे,…

पिंपरी : बदली झाल्यानंतर आणि बढती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात हजर झालेल्या 5 सहाय्यक पोलिसआयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर पिंपरी-चिंचवडमधील 3 सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्याआहेत.…
Read More...

राज्यातील 119 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : राज्य गृह विभागाने राज्य पोलिस दलातील तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्याअधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे अ‍ॅन्टी करप्शन…
Read More...

राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना बढती !

मुंबई: राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना उपायुक्त / अप्पर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश बुधवारी (दि.2) राज्याच्या गृहविभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले…
Read More...

निरोगी ज्येष्ठत्व हीच खरी देशाच्याअमृत महोत्सवाची भेट : सागर कवडे

पिंपरी : पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ ,लोकमान्य हॉस्पिटल आणि जेरीयाट्रिक वेलनेस फाउंडेशन संघाच्या वतीने भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या आनंद…
Read More...

हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे सर्वसामान्यांचे तात्या

पिंपरी (रोहित आठवले) : वलयांकित असूनही लोप्रोफाईल आयुष्य जगलेले, स्वता:ला हायप्रोफाइल न समजणारे, हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे असे पोलिस अधिकारी म्हणजे तात्या.. उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील.. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे…
Read More...

पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि पोलीस निरीक्षकाची बदली

मुंबई : राज्यातील पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त आणि एका पोलीस निरीक्षकाची आज शुक्रवारी गृहविभागाने बदल्या केलेल्या आहेत. पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांची नाशिक येथून मुंबई शहर येथे बदली झालेली आहे. राज्य…
Read More...

जबाबदार व सज्ञान नागरिक बनावे : डॉ. सागर कवडे

पिंपरी : नकळत घडलेल्या एखाद्या गुन्हाचे विपरित परिणाम बालकांच्या शिक्षण, रोजगार व अन्य ठिकाणी घडतात. त्यामुळे त्यांनी आपली शक्‍ती योग्य मार्गाला लावून चांगले जबाबदार व सज्ञान नागरिक बनावे, असे आवाहन पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्‍त डॉ.…
Read More...