Browsing Tag

acp raid

70 हजाराची लाच स्वीकारणारा ‘एपीआय’ एसीबीच्या जाळ्यात

मुंबई : तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजाराची लाच स्वीकारताना खार पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकला मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. स्वप्निल बबनराव मासळकर (35) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या…
Read More...

कोल्हापूरमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; प्रांताधिकारी आणि सरपंच ताब्यात

पुणे : दिलेल्या नोटीसप्रमाणे कारवाई न करता नोटिसा परत घेण्यासाठी 11 लाखाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 5 लाख 50 हजार रूपये घेतल्याप्रकरणी पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या कोल्हापूर युनिटने राधानगरी-कागल उपविभागाचे प्रांताधिकारी आणि…
Read More...

‘ACB’ची मोठी कारवाई; सात लाख रुपये स्विकारताना पोलीस अधिकारी जाळ्यात

अमरावती : यवतमाळ जिल्ह्यात लाच लुचपत प्रतिबंध विभागाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करुन सात लाख रुपये लाच स्वरूपात स्वीकारले. 'ACB'च्या पथकाने…
Read More...

20 हजाराची लाच स्विकारताना पोलीस जाळ्यात

पुणे : पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बारामतीमधील  एका पोलिस हवालदारास लाच प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. माणिक गदादे असं पोलिसाचं नाव आहे. त्यांची नेमणुक बारामती सेशन कोर्टात गार्ड म्हणून करण्यात आली होती. पुणे ग्रामीण…
Read More...

पुणे ग्रामीणच्या कामशेत पोलीस ठाण्यात ACB ची मोठी कारवाई

पिंपरी : पुणे ग्रामीण पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक निरीक्षक यांच्यासह कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5 लाखांची लाच मागून 1 लाख रुपयांची लाच घेताना तिघांना…
Read More...

कोरोना टेस्टचा अहवाल देण्यासाठी लाच स्विकारणारा वैद्यकीय अधिकारी अटकेत

पुणे : कोरोनाची टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. दौंड येथील शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला. मिलिंद…
Read More...