विनाकारण बाहेर फिरल्यास थेट गाडीच होणार जप्त
पुणे : करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. मात्र असं असलं तरीही रस्त्यावरील गर्दी अद्यापही कायम आहे. हीच गर्दी कमी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोलिस आणखी…
Read More...
Read More...