Browsing Tag

adhiveshan

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

नवी दिल्ली : आजपासून संसदेच्याहिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सात डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत 23 दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 10 वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद…
Read More...

दुसऱ्या दिवशी विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार नारेबाजी

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. कालच्या…
Read More...

फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही रडतायत : अजित पवार

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील, असे सांगितले आणि भाजपचे कितीतरी लोक धडाधडा रडायलाच लागले. कुणालाच काही कळेना. कारण तो संपूर्ण महाराष्ट्राला शॉक होता. गिरीश महाजन यांचं रडणं…
Read More...

राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई : राज्यात सन 2019 ची पोलीस भरती बहुतांश घटकांमध्ये पूर्ण झाली आहे. अधिकारी वर्गाची संख्या मुबलक असून कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी राज्यात लवकरच 7 हजार 231 पोलिसांची भरती होणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत…
Read More...

उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. ते…
Read More...

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ?

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सन २०२२-२३ साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर दिल्याचे दिसून येते. अर्थसंकल्प सादर करताना…
Read More...

महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा तिसरा सन 2022 – 23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 11) विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे – # हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन…
Read More...

विधानसभेत फडणवीस यांचा सरकारवर पेन ड्राईव्ह बॉम्ब

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत जोरदार हल्लाबोल केला. सरकारी वकिलांनी विरोधकांना अडकवण्याचा षडयंत्र रचले असून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आपल्याला संपवण्याचा…
Read More...

अधिवेशनाला वादळी सुरुवात; राज्यपाल कोश्यारींना आमदारांच्या घोषणाबाजीमुळे भाषण लागले घ्यावे आटोपते !

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याचे संकेत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मिळाले होते. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. अपेक्षेनुसार अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली आहे.…
Read More...

पावसाळी अधिवेशन; भाजपचे 12 आमदार एक वर्षासाठी निलंबीत

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक आमने सामने आले. दरम्यान, धक्काबुक्की करणार्‍या भाजपच्या तब्बल 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबीत करण्यात आलं आहे. यामुळं विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.…
Read More...