तोतया आयकर अधिकाऱ्याने केली लष्कराच्या जवानाची फसवणूक
अहमदनगर : आयकर विभागातून बोलत असल्याचे सांगत लष्करी जवानाची 8 लाख 46 हजार 358 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
मूळचे हरियाणा येथील रहिवासी व सध्या नगरच्या आर्मड कोअर सेंटर ए. सी. डेपो भिंगार कॅण्टोन्मेंट येथे…
Read More...
Read More...