Browsing Tag

ahmadnagar

गोदावरी नदीत बुडून चौघांचा मृत्यू

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील मढी देवस्थान येथे दर्शनसाठी जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील (जि. छत्रपती संभाजीनगर) ४ तरुणांचा गोदावरी नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिर घाट येथे दुपारी…
Read More...

शेवगावातील साखर कारखानाच्या इथेनॉल प्रकल्पात मोठी आग

अहमदनगर : अहमदनगरच्या शेवगाव येथील एका कारखान्यात स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. स्फोट झाला त्यावेळी जवळपास 150 मजूर काम करत होते. आग लागताच सगळे पळापळ करून बाहेर आले. यातील 2 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती श्रीरामपूर…
Read More...

गुजरातचे मन संभाळण्यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान : थोरात

मुंबई : वेदांता- फाॅक्सकाॅन प्रकल्प राज्याबाहेर जाणे ही बाब दुदैवी आहे. तेलंगणा, आंध्र व महाराष्ट्र अशी तीन राज्य प्रकल्पासाठीस्पर्धेत होती. संबंधित कंपनीला तळेगाव जवळची जागाही मान्य होती, परंतु, मागील दोन ते तीन महिन्यात काय घडले? आता…
Read More...

आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तातडीची पाच लाखांची मदत जाहीर

मुंबई : नगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना तातडीची प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे, अशी…
Read More...

अहमदनगर मधील अनेक तालुक्यात पावसाचे दमदार आगमन

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, केसापूर, दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फूनगी, गंगापूर परिसरात पावसाचे दमदार आगमन झाले असून दुबार पेरणीचे संकट टळल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. रविवारी रात्री आंबी, अंमळनेर परिसरात पावसाचे तांडव…
Read More...

रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारे अटकेत

अहमदनगर: रेमडीसीविर इंजेक्शनचा काळाबाजार करण्याच्या घटना राज्यभरात सर्वत्र घडत आहेत. संभाजीनगर महामार्गावरील वडाळाबहिरोबा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री रॅकेटवर छापा टाकून चार जणांस अटक केली. या गुन्ह्यात…
Read More...

लस घेतल्यानंतरही एकाच ठाण्यातील 6 पोलिसांना ‘कोरोना’ची बाधा, चिंता वाढली

अहमदनगर : कोरोनाची लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे उघड झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी (ता.श्रीगोंदा) पोलिस ठाण्यातील सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या हे पोलिस घरीच विलगीकरणात आहेत.…
Read More...

इंग्लड मधून आलेल्या चौंघामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला

पुणे : इंग्लंड मधून अहमदाबादला आलेल्या प्रवाशांपैकी चार जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यांच्यामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला असल्यानं एकच खळबळ उडाली असून प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. इंग्लंडहून 23 डिसेंबरला 175 प्रवासी…
Read More...