Browsing Tag

AIRPORT

राज्यातील नऊ विमानतळ अनिल अंबानी ताब्यात घेणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : २००८-२००९ मध्ये राज्यातील नऊ विमानतळ तत्कालीन सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीला ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिले. पण अंबानी यांनी लंडन येथील कोर्टात त्यांचे दिवाळे वाजल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांच्याकडून हे विमानतळ…
Read More...

‘ब्रा’ अन् ‘अंतर्वस्त्रा’मध्ये ६२ लाखांचं सोनं!

बंगळुरु : बंगळुरु विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांना एका महिलेकडून तब्बल ६२ लाखांचं सोनं जप्त केलं आहे. या महिलेने तिच्या कस्टमाइज स्पोर्ट्स ब्रामधील पॅडिंगमध्ये १७.५ लाखांचं सोनं लपवलं होतं. तर या महिलेबरोबरच अन्य एका व्यक्तीने त्याच्या…
Read More...

विमानतळावर मोठी कारवाई, 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

मुंबई : विमानतळावर मोठी कारवाई करत कस्टमच्या पथकाने 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ET-610 वरून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडून सीमाशुल्क पथकाने 9.8 कोटी रुपयांचे 980 ग्रॅम…
Read More...

विमानात बॉम्ब असल्याच्या माहितीमुळे एकच खळबळ

पाटणा : पाटणा येथून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाटण्याच्या विमानतळावर दिल्लीच्या दिशेला उड्डाण घेणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात अचानक बॉम्ब असल्याची बातमी पसरली. त्यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. विमानात असलेल्या…
Read More...

विमानतळावरील CISF महिला आणि पुरुष जवानाची वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या

पुणे : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील जवान व महिला कॉंस्टेबल यांनी एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्मिता दास (३०, मुळ रा. ओडिशा) आणि संजय कुमार (३०, मुळ रा. उत्तर…
Read More...

सुखोई विमानाचा टायर फुटल्याने विमानसेवा ठप्प

पुणे : पुणे विमानतळावर एका विमानाचे टायर फुटले. यामुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला. मंगळवारी (दि. 30) दुपारी एक वाजताच्या सुमारास लोहगाव विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एका विमानाचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे विमानतळावरील…
Read More...

पुणे विमानतळावर 3 हजार हिरे जप्त

पुणे : शारजाहून आलेल्या प्रवाशांवर पुणे लोहगाव विमानतळावर कारवाई करत कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स विभागाने तब्बल ३ हजार हिरे जप्त केले आहेत. या हिर्‍यांची किंमत तब्बल ४८ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. शारजा, अबुधाबीहून पुण्यात येणार्‍या…
Read More...

बुटामधून सुरु होती तस्करी : 35 लाखांचे सोने जप्त

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या तस्करीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करीत असतात. अशाच…
Read More...

‘आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार’

पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार, मात्र कुठं होणार ही जागा अद्याप निश्चित नाही. असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यातील विधान भवन येथे शनिवारी आयोजित कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी…
Read More...

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ खेडमध्येच होण्यासाठी आमदार लांडगे यांची ‘वज्रमूठ’

पिंपरी : पुण्यातील नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉजिस्टिक विमानतळ शिरुर लोकसभा मतदार संघातील खेड तालुक्यात व्हावे. यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून प्रयत्न करुयात, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना…
Read More...