मुख्यमंत्र्यांचा विश्वासू अधिकाऱ्याकडे राज्याची मोठी जबाबदारी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू प्रधान सल्लागार अजोय मेहता यांची महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महारेराच्या अध्यक्षपदी मेहता यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला असून ते पुढील आठवड्यात सूत्रे हाती घेतील.…
Read More...
Read More...