Browsing Tag

akali dal

काँग्रेस आणि अकाली दलात राडा; एका कार्यकर्त्यांचा मृत्यू

मोगा (पंजाब) - पंजाबमधील मोगा येथे अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाला आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक अन्य कार्यकर्ता गंभीररीत्या जखमी झाला आहे. गंभीर जखमी…
Read More...

प्रकाश सिंह बादलांची ‘पद्मविभूषण’ पुरस्कार वापसी

नवी दिल्ली ः ''आज मी जो काही आहे तो शेतकऱ्यामुळेच आहे. शेतकऱ्यांनी मला निवडून दिलं आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे शेतीविषयक कायदे सोयीचे नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी मला निवडून दिलं आहे, त्याच शेतकऱ्याला सरकारनं फसवलं आहे, अशा…
Read More...