Browsing Tag

alandi

सोळू येथील घटनेत मृत्यूंचा आकडा तीन वर

पिंपरी : आळंदी जवळ असलेल्या सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी (दि. 8) सायंकाळी भीषण स्फोटझाला. या स्फोटात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी आहेत. काही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तरकाहींना दोन खासगी …
Read More...

पंढरपूर वारीच्या इतिहासात असे घडले नव्हते; हि घटना अत्यंत क्लेषदायक : अजित पवार

मुंबई : "संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं…
Read More...

माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यातून हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत विठुरायाला भेटायला जाण्यासाठी आतुर झालेले हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल झालेआहेत. आज (दि. ११) सायंकाळी ४ वाजता आळंदीतील मंदिरातून पंढरीच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठीआळंदी सज्ज…
Read More...

CRPF जवान आणि IT कर्मचारी दाम्पत्याला मिळाला माऊलींच्या महापूजेचा मान

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी येथील कार्तिक वद्य एकादशी महापूजेचा मान पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सीआरपीएफ जवान गोरक्ष बाळासाहेब चौधरी (वय 29) आणि आयटी कर्मचारी सविता गोरक्षनाथ चौधरी (वय 25) या दाम्पत्याला मिळाला आहे. यावेळी…
Read More...

‘तीर्थक्षेत्र आळंदी, देहू व पंढरपूर येथे सुसज्ज वारकरी भवन उभारावे’

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी, देहू व पंढरपूर या तीन ठिकाणी वारकऱ्यांसाठी सुसज्ज वारकरी भवन उभारावे. तसेच देहू व आळंदीत वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी सुसज्ज स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय वारकरी संघाने माजी…
Read More...

आळंदीत अपघातात चिमुकलीचा मृत्यू

आळंदी : आळंदी येथील वडगांव रस्त्यावर चार वर्षाची चिमुकली शाळेतून तिच्या आजोबांसोबत दुचाकीवरून घरी जात असताना भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. या अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तनिषा ऊर्फ परी विशाल थोरवे (4, रा. चऱ्होली…
Read More...

आत्महत्या प्रकरण; आळंदी माजी नगराध्यक्षासह पती व मुलाला अटक

आळंदी : आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर , त्यांचे पती व मुलाला सुनेच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी रमेश पाटील यांनी दिली. माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती अशोक उमरगेकर (60) व पुत्र…
Read More...

आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेची आत्महत्याच

पिंपरी : आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. ही प्राथमिक माहिती आळंदी पोलिसांकडून आज मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी भाजप नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी होत्या.…
Read More...

आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : आळंदी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या धक्कादायक घटनेमुळे आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियंका अभिषेक…
Read More...

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आकर्षक तिरंगी फुलांनी सजले

पुणे : आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रजासत्ताकदिनी आकर्षक फुलांमध्ये सजले आहे. आळंदी संस्थानच्या वतीने केलेल्या आकर्षीत सजावटीमुळे मंदिर उजळून निघाले आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या ओचित्य साधत संत ज्ञानेश्वर महाराज समाधी…
Read More...