जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट करून एटीएम मशीन चोरले
पिंपरी : जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट करून अज्ञातांनी एटीएम मशीन चोरून नेले. ही घटना आज (रविवारी, दि. 26) पहाटे चार वाजताच्या सुमारास चिंबळी येथे घडली.
पोलीस उप मंचक इप्पर यांनी याबाबत माहिती दिली. चिंबळी येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे.…
Read More...
Read More...