दुर्देवी ! अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील 2 नागरिकांचा मृत्यू
पुणे : शुक्रवारी संध्याकाळी अमरनाथ गुफेजवळ झालेल्या ढगफुटीत 15 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृृतांमध्ये पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे पुण्यातील पिंपरी येथील आणखी एका पुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, अशी…
Read More...
Read More...