Browsing Tag

Amravati

१९‎ वर्षीय तरुणीचा गळा‎ चिरुन खून

अमरावती : अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस ‎हायवेलगतच्या वडुरा जंगल परिसरात‎ अभियांत्रिकीला शिकणाऱ्या एका १९‎ वर्षीय तरुणीचा अतिशय निर्दयीपणे गळा‎ चिरुन खून झाला असून‎ अभियांत्रिकीलाच शिकणारा १९ वर्षीय‎ तरुण त्याच ठिकाणी गंभीर अवस्थेत‎ पडून…
Read More...

अमरावती पदवीधर मतदान : अटातटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे 3 हजार 368 मतांनी विजयी

अमरावती : नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडला तरी अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला नव्हता. अवैध मतांच्या फेर मोजणीची मागणी भाजप उमेदवार डॉ.रणजित पाटील…
Read More...

अमरावती पदवीधर मतदान : मतमोजणी वरून राजकीय नाट्य, धीरज लिंगाडे यांची आघाडी

अमरावती : नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडला तरी अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला नाही. अवैध मतांच्या मोजणीतही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पुढे…
Read More...

मोठी बातमी! बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला लागला मार

अमरावती: प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही…
Read More...

नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, पोलिसांना कारवाईचे आदेश

मुंबई : बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरण खासदार नवनीत राणा यांना पुन्हा भोवण्याची चिन्ह आहेत. खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र…
Read More...

बांधावर बैल चारण्याच्या वादातून महिलेवर बलात्कार करुन तिचा खून

धारणी : शेतातील बांधावर बैल चारण्यावरुन हटकल्याचा राग मनात धरुन एका तरुण शेतकऱ्याने भयानक कृत्य केले. सकाळच्या वेळी शेतात आलेल्या 40 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिचा खून केला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून 62 किलोमीटर असलेल्या…
Read More...

भीषण अपघातात सहा ठार; एक गंभीर जखमी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-बहिरम मार्गावर रात्री भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल सहा जणांचा जीव गेलाय. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. दुचाकी आणि कार यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला होता. इनोव्हा कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या…
Read More...

15 हजाराची लाच स्विकारताना तीन ‘फायरमन’ अटकेत

अमरावती : रुग्णालयासाठी लागणारी अग्निशामक दलाची परवानगी देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तीन 'फायरमन'ला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. फायरमन संतोष सुधाकर केंद्रे (29, पद - फायरमन, अग्निशामक दल, महानगरपालिका…
Read More...

‘ACB’ची मोठी कारवाई; सात लाख रुपये स्विकारताना पोलीस अधिकारी जाळ्यात

अमरावती : यवतमाळ जिल्ह्यात लाच लुचपत प्रतिबंध विभागाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करुन सात लाख रुपये लाच स्वरूपात स्वीकारले. 'ACB'च्या पथकाने…
Read More...

पोलीस उपनिरीक्षक आत्महत्या प्रकरण; ऑडीयो क्लिप व्हायरल

अमरावती : पोलीस उपनिरीक्षक आत्महत्येचं गूढ वाढले आहे.  आत्महत्यापूर्वी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून मुळेंनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. अमरावतीच्या फ्रेजरपुरा…
Read More...