Browsing Tag

Amravati

हवाला मार्फत आलेली साडेतीन कोटी रुपयांची रक्कम जप्त

मुंबई : अमरावती शहरातून हवालामार्फतआलेली साडेतीन कोटी रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडाली. शहरातून हवालामार्फत साडेतीन कोटी रुपयांची वाहतूक होत असल्याच्या माहिती पोलिसांनी मिळाली या माहितीच्या आधारे…
Read More...

परिक्षेत्र महिला अधिकाऱ्याने केली गोळी झाडून आत्महत्या

अमरावती : अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली आहे.…
Read More...

‘कमवा-शिका’तून घडला IAS ऑफिसर’, आता ‘कारगिल’ची जबाबदारी

अमरावती : महाविद्यालयीन शिक्षण घेताना ‘कमवा आणि शिका’ योजनेतून घडलेल्या संतोषने कारगिलच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली. अमरावतीच्या आदिवासी बहुल भागातील संतोषच सगळंच शिक्षण सरकारी शाळांतून झालं अन तो ‘आयएएस’ झाला.…
Read More...

अमरावतीत एका दिवसात कोरोनाचे ८०२ नवे रुग्ण

अमरावती : जिल्ह्यात बुधवारी ८०२ अहवाल पॉझिटिव्ह आले असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३१,९२५ झाली आहे. पश्चिम वऱ्हाडात काेराेनाचा कहर वाढला असून, बुधवारी प्राप्त अहवालात अकाेला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील एकूण…
Read More...

अमरावतीत एक आठवड्याचा कडक ‘लॉक डाऊन’

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अमरावतीमध्ये पुढील आठवड्याभरासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात माहिती दिली. सोमवारी रात्री आठ पासून कोरोनाशी सुरु…
Read More...

डब्बल मर्डर, हाफ मर्डर, किडनॅपिंग करुन फरार झाला होता 23 वर्षीय तरूण…

पिंपरी : सासरा आणि मेहुण्याचा खून करुन, आजे सासऱ्यावर खुनी हल्ला करुन स्वतःच्या बायकोला जबरदस्तीने पळवून आणणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली आहे. हा प्रकार अमरावती येथे करुन तो पुण्यात आला होता.…
Read More...

राज ठाकरे, पवारांची चौकशी लागली, तर मग दानवे शुद्ध घीवाले आहेत काय?- बच्चू कडू

अमरावती : राज्यातील अनेक नेत्यांच्या चौकश्या लावण्यात आल्या. यामध्ये शरद पवार, राज ठाकरे, प्रताप सरनाईकांवर चौकशी लावली. मग दानवे काय शुद्ध घीवाले आहेत काय?, असा सवाल शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला. ईडीची चौकशी…
Read More...