आंद्रा धरण भरले; 1462 क्युसेक्सने धरणातून विसर्ग सुरू
पुणे : लोणावळा, मावळ परिसरात दहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे मावळातील नाणे आणि आंदर मावळाला पाणी पुरवठा करणारे आंद्रा धरण 100% टक्के भरले आहे. यानंतर धरणातून 1462 क्युसेक्सने इंद्रायणी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात…
Read More...
Read More...