Browsing Tag

Anil Deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूध्द केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तसेच आज सकाळपासून त्यांच्या मुंबई, नागपूर येथील घरांवर आणि छापेमारी सुरु आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूध्द…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : वाझे आणि 100 कोटी टार्गेट प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या निकाला विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्च…
Read More...

अनिल देशमुख जाणार सर्वोच्च न्यायालयात

मुंबई : आयपीएस परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या चौकशीचे आदेश सीबीआयला दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर…
Read More...

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः राजीनामा  दिला आहे.…
Read More...

गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यास मुंबई हायकोर्टाची मान्यता

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला आहे. याप्रकरणी आणखी तीन याचिकावरही सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर…
Read More...

‘त्या’ प्रकरणात निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी होणार

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकार या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत…
Read More...

परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव; सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पोलीस आयुक्त पदावरुन हटवून गृह रक्षक दलामध्ये बदली केल्याविरोधात परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री…
Read More...

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्नच नाही

नवी दिल्ली : लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारण ढवळले आहे. भाजपनं गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी आक्रमक भुमिका घेतली आहे. मात्र गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्नच नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…
Read More...

अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसुलीचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीये.…
Read More...

जळगाव प्रकरण; चार उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत

मुंबई : जळगावातील महिला वसतीगृहात पोलिसांनी केलेल्या कृत्याचे पडसाद विधीमंडळात उमटले. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी विनंती गृहमंत्र्यांकडे केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर…
Read More...