Browsing Tag

anil deshmunkh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेल बाहेर; पहिली प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. काहीच वेळापूर्वी अनिल देशमुख आर्थररोड जेलबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बडे…
Read More...

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबरपर्यंत वाढ

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे आणि संजीव…
Read More...

अनिल देशमुखांना मोठा दिलासा, 11 महिन्यांनंतर जामीन मंजूर

मुंबई : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची 4 कोटी 20 लाखाची मालमत्ता जप्त

मुंबई  : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयनं (ईडी) मोठा दणका दिला आहे. ईडीनं अनिल देखमुख आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित तब्बल 4 कोटी 20 लाख रूपयांची अचल मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं दाखल असलेल्या गुन्हयात…
Read More...

अनिल देशमुखांची ‘ईडी’च्या चौकशीला जाण्यास असमर्थता

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. अनिल देशमुखांनी वय, आजारपण आणि करोनाच्या धोक्याचे कारण पुढे…
Read More...

ठाकरे सरकारचा पोलिस अधिकारी सचिन वाझेंबाबत मोठा निर्णय, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली घोषणा

मुंबई : ठाकरे सरकारने पोलिस अधिकारी सचिन वाझेंबाबत अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. वाझे यांची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन-चार दिवसांपासूनच मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सचिन…
Read More...