Browsing Tag

ankush shinde

‘ट्राफिक’मध्ये खुद्द पोलीस आयुक्त अडकले

पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाकड येथील मुळा नदीवर दोन वाहनांचा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा फटका पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना बसला. हे समजताच हिंजवडी वाहतूक पोलिसांनी तत्काळ वाहतूक…
Read More...

आयुक्तांची “विनंती” हलक्यात घेऊ नका

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त यांनी पहिली गुन्हे आढावा मीटिंग घेतली. या मीटिंग मध्ये सर्व अधिकाऱ्यांना थेट सूचना दिल्या आहेत. गुन्ह्याचा तपास करत असताना वरवरचा तपास नको तर गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन तपास करावा असे आदेश पोलीस…
Read More...

नवीन पोलीस आयुक्त घेणार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची ‘परेड

पिंपरी : पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तपदाची सूत्रे गुरुवारी नवीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्विकारली. यानंतर लगेच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. नवीन 'बॉस' आल्यानंतर सर्व अधिकारी भेटून, आपला परिचय देण्यासाठी जात असतात. मात्र नवीन…
Read More...

व्हाइट कॉलर ते सर्व गुन्हेगारांवर कारवाई करणार : अंकुश शिंदे

पिंपरी : नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज (गुरूवारी, दि.21) पदभार स्वीकारला. अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. बुधवारी उशीरा रात्री बदल्या झाल्या होत्या. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची…
Read More...

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्तपदी अंकुश शिंदे, आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांची बदली

मुंबई : राज्य गृह विभागाने आज संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अनेक आयपीएस अधिकार्‍यांचा समावेश आहे. अप्पर पोलिस आयुक्त, सह आयुक्त तसेच काही शहरांच्या आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.…
Read More...