Browsing Tag

arrest

महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा कालीचरण महाराज अटकेत

भोपाळ : धर्मसंसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह भाषेत विधाने केली. त्यांनतर देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रायपूर पोलिसांनी मध्य…
Read More...

पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षेत मास्क कॉपी प्रकरणात पोलिसाला अटक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या परीक्षार्थी आणि संबधित पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी अटक केली आहे. येथील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत परीक्षार्थीने मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावून परीक्षा…
Read More...

‘म्हाडा’चा पेपर फोडणाऱ्या तिघांना अटक

पुणे : पुणे सायबर पोलिसांनी  म्हाडाच्या पूर्व परिक्षेचा पेपर फोडणार्‍यांवर कारवाई केली आहे. सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामुळे परिक्षा रद्द करण्यात येत असल्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी Twitter वर रात्री उशिरा…
Read More...

दोन तृतीयपंथीयांनी केला एकाचा खून; आकुर्डी येथील घटना

पिंपरी : पैशांच्या कारणावरून दोन तृतीयपंथीयांनी मिळून एका व्यक्तीचा गळा आवळून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास काळभोरनगर, आकुर्डी येथे प्रीमियर कंपनीच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत उघडकीस आली. अंजली बाळू…
Read More...

मृतदेहाचे तुकडे करुन दारूच्या भट्टीत दोन दिवस जाळले

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अत्यंत क्रूरपणे एकाचा खून करण्यात आलेला आहे. अनैतिकसंबंधाच्या रागातून तरुणाला मारहाण करुन त्याचे अपहरण केले. त्याचा खून करुन मृतदेहाचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे दारूच्या भट्टीत दोन दिवस…
Read More...

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. ईडीचे मुंबईतील अधिकारी सुलतान यांनी सकाळी…
Read More...

‘बँक ऑफ महाराष्ट्र’वर दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

पुणे : पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. भरदिवसा बँक ऑफ महाराष्ट्रच्या पिंपरखेड शाखेत दरोडा टाकणाऱ्या 5 दरोडेखोरांना अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी १९…
Read More...

पुण्यातील लॉजवरुन अटक केली किरण गोसावीला

पुणे : दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल असताना क्रूझ ड्रग्स पार्टीमुळे चर्चेत आलेल्या फरार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली. बुधवारी कात्रज परिसरातील एका लॉजमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. या लॉजमध्ये तो सचिन पाटील या नावाने राहत असल्याचे…
Read More...

ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीला अटक

पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या व पुण्यासह अनेक शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावी हा अखेर पुणे पोलिसांच्या  ताब्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते.…
Read More...

गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्सच्या पॅराकॅक शहरात अटक

नवी दिल्ली : देशातील वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला फरार गँगस्टर सुरेश पुजारी अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. फिलिपिन्सच्या पॅराकॅक शहरात fbi इनपुटच्या आधारे अटक करण्यात आलेली आहे. गँगस्टर पुजारी याचे धागेदोरे पुणे…
Read More...