Browsing Tag

arrest

पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवणारा मेहुल चोक्सी अटकेत

नवी दिल्ली : नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोन हिरे व्यापाऱ्यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवले. कर्ज बुडवून दोघेही फरार झाले. यापैकी मेहुल चोक्सी याला डॉमिनिका या देशात स्थानिक पोलिसांच्या…
Read More...

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांकडून अटक, सागर राणा हत्या प्रकरण

नवी दिल्ली : ज्युनिअर सुवर्णपदक विजेता पैलवान सागर राणा याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शनिवारी (दि. 22)…
Read More...

एटीएम कार्डची गोफणीय माहिती मिळवून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक

सातारा : मदत करण्याचा बहाणा करुन एटीएम सेंटरमध्ये वैयक्तिक माहिती घेऊन, हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून, पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला शिरवळ पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीकडून ६२ एटीएम कार्ड जप्त केले आहेत. ही टोळी २०१२ पासून…
Read More...

सेवा विकासाचे माजी चेअरमन अमर मुलचंदानी यांना अटक

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांची बँक असणाऱ्या दि सेवा विकास को-ऑप बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी माजी चेअरमन, उद्योगपती व माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी बाजार पेठेतील व्यापाऱ्यांची बँक म्हणून सेवा…
Read More...

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाला लुटणारी टोळी अटकेत

सातारा : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून, तरुणाला लुटणाऱ्या युवतीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढत लुटमारीचे प्रकार घडत आहेत. अशाच पध्दतीने डिसेंबर महिन्यात साताऱ्यातील एकास ठोसेघर परिसरात…
Read More...

सराईत वाहन चोरट्याला अटक

पुणे : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. सुरज उर्फ पाप्या जाधव (20, रा.कासेवाडी, भवानी पेठ) याला समर्थ पोलिसांनी अटक केली. समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत…
Read More...

तक्रारदार महिलाच निघाली खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी

सातारा: जमिनीच्या वादातून महिलेवर धारदार शस्त्राने वार करून, डोक्यात दगड घालून खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना फलटण तालुक्यातील पिंपरद येथे घडली असून तक्रारदात महिलेचाच खुनाच्या गुन्ह्यात सहभाग आहे. स्थानिक गुन्हे…
Read More...

सोसायटीतील फ्लॅटमध्ये जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक

पिंपरी : वाकड पोलिसांनी सोसायटीच्या फ्लॅटमध्ये जुगार खेळणाऱ्या चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. नितीन दिलीप शिंदे (34, रा. तमारा हाऊसिंग सोसायटी, नखातेवस्ती, रहाटणी), राजु रुजाजी पडांगळे (40, रा.…
Read More...

तरुणाच्या खून प्रकरणात आरोपींना अटक

पिंपरी : जमीन आणि पूर्वीच्या वादातून दगडाने चेहरा ठेचुन तरुणाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीना गुन्हे शाखा युनीट तीनच्या पथकाने अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिटचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड यांना माहीती मिळाली की, तळवडे ब्रिज खाली…
Read More...

दाऊद पेक्षा मोठं बनायचे होते, पण…

मुंबई : एनसीबीच्या पथकाने दाऊद पेक्षा मोठं बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईतील एका ड्रग्ज माफियाला बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहिम मुजावर असं त्याचं नाव आहे. इब्राहिम मुजावर हा दाऊद इब्राहिमला त्याचा आदर्श मानायचा. दाऊदपेक्षा मोठा भाई…
Read More...