Browsing Tag

arrest

भारत-पाक सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या बुकीला अटक

पुणे : रविवारी रात्री झालेल्या भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या एका बुकीला रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पुणे शहरातील डी मोरा पबमध्ये मीटिंग घेत असताना…
Read More...

भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा यांना अटक

रांची : 8 वर्षे मोलकरणीचा छळ करणाऱ्या निवृत्त आयएएसच्या पत्नी आणि भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा यांना रांची पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करण्यापूर्वी त्या अटकेच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. गेल्या दोन…
Read More...

पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीसह वेगवेगळ्या २१ नोकर भरतीमध्ये गैरव्यवहार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस भरती गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी महाराष्ट्रातील २१ विविध नोकर भरतींमध्ये गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस भरती गैरव्यवहार प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे…
Read More...

दोन बांग्लादेशी अटकेत; बोगस पासपोर्ट, स्टॅम्प जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी रविवारी 2 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून पासपोर्ट व बांग्लादेशी मंत्रालयांचे 10 बोगस स्टॅम्प जप्त केलेत. डीसीपी द्वारका एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, पालम भागातून पकडण्यात…
Read More...

बोगस आर्मी ऑफिसरला अटक

पुणे : पंजाब मधील तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या बोगस आर्मी ऑफिसरला पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने अटक केली आहे. स्वतःला कर्नल म्हणवणारा बोगस आर्मी ऑफिसर मुळात पुण्यातील रिक्षावाला असल्याचे तपासात समोर आले…
Read More...

खासदार संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक

मुंबई : संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि जळगाव येथे निदर्शने केली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
Read More...

काळेवाडीतील भेळच्या दुकानातून अडीज लाखाचे आमली पदार्थ जप्त

पिंपरी : राजस्थान येथून आणलेला आफु हा आमली पदार्थ दुकानात ठेऊन विक्री करणाऱ्या एकाला आमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल अडीज लाख रुपयांचा आमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई काळेवाडी येथे करण्यात आली आहे.…
Read More...

माजी आमदाराच्या मुलाला सामूहिक बालात्कारच्या गुन्ह्यात अटक

पुणे : उत्तरप्रदेशातील भदाेई येथील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णू मिश्रा (34) याला सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात​​​​​ रविवारी रात्री पुणे येथून अटक करण्यात आली आहे. ही माहिती पाेलिस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी…
Read More...

५० हजाराची लाच स्वीकारणारा उपनिरीक्षक अटकेत

पुणे : ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.१९) रंगेहाथ पकडून अटक केली आहे. सागर दिलीप पोमण (34, पद- पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक – हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर)…
Read More...

कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली आमदाराकडे 100 कोटींची मागणी

मुंबई : कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराकडे 100 कोटींची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या टोळीने 3 ते 4 आमदारांना गळाला लावल्याची…
Read More...