Browsing Tag

ATM

म्हाळुंगे येथील एटीएम फोडताना तिघांना अटक

पिंपरी : एटीएम फोडताना तीन चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 1) मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास म्हाळुंगे येथे घडली. आदित्य भीमराव कांबळे (20, रा. पिंपळे गुरव), विशाल बंडू कारके (रा. चिखली), प्रथमेश…
Read More...

चिपळूण मध्ये एटीएम फोडून पसार झालेले चोरटे गोव्यात जेरबंद

चिपळूण : शहरातील भोगाळे परिसरातील युनियन बॅंकेचे एटीएम फोडून 14 लाख 60 हजार 500 रूपयांची चोरी करण्यात आली. या टोळीला चिपळूण पोलिसांनी गोव्यात जाऊन पकडले आहे. त्यांच्याकडील 4 लाख 5 हजार 290 रूपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडी…
Read More...

बँकचे एटीएम फोडुन, जाळणारी टोळी जाळ्यात

पिंपरी  :  तळेगाव दाभाडे येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये चोरी केल्यानंतर एटीएम जाळणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एटीएम चोरीचे अन्य 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच, 5.5 लाख रुपयांची…
Read More...

कॅनेरा बॅकेचे एटीएम स्फोटाने उडविले; पैसे लुटण्यात अयशस्वी

पिंपरी : त्रिवेणीनगर, तळवडे रस्त्यावरील कॅनेरा बॅंकचे एटीएम जिलेटीनचा स्फोट घडवून उडविल्याची घटना घडली आहे. यामध्ये एटीएम सेंटरचे मोठे नुकसान झाले असून यातील पैसे मात्र सुरक्षित आहेत. पहाटेच्यावेळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ…
Read More...

गॅस कटरने ATM फोडले, चोरट्यांनी 23 लाखांची रोकड पळवली

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या ठिकाणी एका एटीएमवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली…
Read More...

भोसरीतील एटीएम चोरी प्रकरणात बँकेचा कॅशियर, शिपाई यांचा सहभाग

भोसरी : येथील सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम  बनावट चावीच्या साहाय्याने उघडून रक्कम चोरून नेणाऱ्या टोळीला पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) मध्यरात्री दीड वाजता घडली. या प्रकरणात बँकेचा कॅशियरच मुख्य…
Read More...

धक्कादायक…एटीएम स्फोटासाठी डीटोनेटर जिलेटीनचा वापर,२८ लाखांची रोकड लंपास

पिंपरी : चाकण एमआयडीसी मधील एटीएम मशीन अज्ञातांनी स्फोट करून फोडले. धक्कादायक म्हणजे स्फोट करण्यासाठी डीटोनेटर जिलेटीनचा वापर केल्याचे समोर येत आहे. एटीएम मधील सुमारे २८ लाखांची रक्कम लंपास केली असून एका नागरिकाने चोरट्यांना हटकले असता…
Read More...

मुख्य रस्त्यावरील एटीएम स्फोट करून फोडले; रोकड लंपास

पिंपरी : चाकण एमआयडीसी परिसरातील भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले एटीएम अज्ञातांनी स्फोट करून फोडले. एटीएम मधून रोख रक्कम चोरून नेली असून नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत माहिती मिळू शकली नाही. ही घटना आज (बुधवारी, दि. 21)…
Read More...

उद्यापासून एटीएममधून पैसे काढण्याचा नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : देशात १ डिसेंबरपासून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्याचा नियमांमध्ये बदल होणार आहेत. ओटीपीच्या आधारे पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी नवी पद्धत वापरावी लागणार आहे. सध्या ही सुविधा…
Read More...