Browsing Tag

aurangabad

चालकाच्या अश्लील वक्तव्याने घाबरुन मुलीची धावत्या रिक्षातून उडी

औरंगाबाद : एका धक्कादायक घटना समोर आली असून, रिक्षात बसलेल्या मुलीला चालकाकडून अश्लील प्रश्न विचारले जात असल्याने घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी घेतली आहे. यात तरुणीच्या डोक्याला गंभीर मार लागला. ही खळबळजनक घटना शहरातील…
Read More...

पोलीस ठाणे उडवून देण्याचा नियंत्रण कक्षाला फोन

औरंगाबाद : शहरातील एक पोलीस ठाणे उडणार अशी धमकी देणारा कॉल औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धमकीचा कॉल येताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत फोन करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.  मात्र तोपर्यंत…
Read More...

‘या’ नेत्यांवर कारवाई दाखवा आणि लाख रुपये जिंका !

औरंगाबाद : भाजपच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई झाल्याचे, भाजपात गेलेल्यांची कारवाई कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद…
Read More...

‘ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत भाजपसह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. सभा सुरु होणार म्हणून मी कुणावर तोफ डागणार अशा बातम्या रंगल्या आहेत, पण ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...

लाच स्वीकारणारा पोलीस हवालदार जाळ्यात; महिला पोलिस निरीक्षकांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : महिला पोलीस निरीक्षकाने गुटखा विक्रेत्याकडे दरमहा 25 हजार रुपये हप्त्याची मागणी करून तडजोडीअंती 10,000 रुपये घेण्याची तयारी दर्शविली. रजेवर असलेल्या या पी. आय. मॅडमसाठी 10,000 रुपये आणि स्वत:चे 2,000 अशी एकूण 12 हजार रुपयांची लाच…
Read More...

तीन मे नंतर ज्या मशिदींवर भोंगे आहेत, त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावा : राज ठाकरे

औरंगाबाद : तीन मे नंतर ज्या मशिदींवर भोंगे आहेत, त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावलीच पाहिजे. विनंती करून तुम्हाला कळत नसेल, तर आमच्यासमोर दुसरा पर्याय उरत नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
Read More...

डॉ. राजन शिंदे हत्याकांडाचा उलगडा; सर्व माहिती येणार समोर

औरंगाबाद : राज्यभरात गाजत असलेल्या डॉ. राजन शिंदे हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर सोमवारी औरंगाबाद पोलिसांना यशआले. या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे सोमवारी सकाळी शिंदे यांच्या घराजवळील विहिरीतून शोधून काढण्यात आली. यामध्ये हत्येसाठीवापरलेले…
Read More...

शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

औरंगाबाद : कोरोना नियमांचे पालन करीत ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. त्यानंतर आढावा घेऊन लवकरच शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा…
Read More...

औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचा कालावधी वाढविण्‍यात आलेला असून मनाई आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहेत. त्यानुसार रात्री आठ ते सकाळी सात रोजी या कालावधीसाठी संचारबंदी आदेश लागू राहणार आहे. जिल्ह्यातील संचारबंदी नियमात अंशत:…
Read More...

50 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस निरीक्षक जाळ्यात

औरंगाबाद : दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस निरीक्षकाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.16) सायंकाळी जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैभव ज्वेलर्स येथे…
Read More...