Browsing Tag

auto

रिक्षावाले जिंकले; रॅपिडो बंद करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

पिंपरी : रॅपिडो कंपनीची बेकायदेशीर दुचाकी टॅक्‍सी बंद होण्यासाठी वारंवार निवेदने, आंदोलने छेडत होतो. त्या विरोधात आम्ही रस्त्यावरची लढाई लढली आहे. पुण्यामध्ये रिक्षा बंद करण्याचे मोठे आंदोलन घेतले होते. रस्त्यावरची लढाई जिंकली होती.…
Read More...

पुणे शहरात अडीच हजार रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल

पुणे : बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील रिक्षाचालकांनी बेमुदत आंदोलन पुकारले होते. परंतु प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आता आंदोलक रिक्षाचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. ‘बघतोय रिक्षावाला’…
Read More...

रिक्षा बंदला पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्‍के प्रतिसाद

पिंपरी : रिक्षा चालकांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारने वेळीच मान्य करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सरकारनेच रिक्षा चालकांना संप करायला भाग पाडले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 20 हजार रिक्षा चालक-मालकांनी संपात…
Read More...

रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळाबाबत शिंदे सरकार सकारात्मक आमचा पाठपुरावा सुरू : बाबा कांबळे

पिंपरी : रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.…
Read More...

पुणे शहरात येणाऱ्या नागरिकांना चांगली रिक्षा सेवा मिळावी : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर तर्फे तसेच समर्थ पोलीस स्टेशनच्या सहकार्याने रिक्षाचालकांसाठी रमजान रोजा इफ्तार पार्टी पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडला तसेच रिक्षाचालकांना पाच लाख रुपये किमतीचा अपघाती…
Read More...

केंद्र सरकार ओला, उबेर, भांडवलदार कंपन्यांना पाठीशी घालत आहे – बाबा कांबळे

पिंपरी : रिक्षा चालकांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असताना ते सोडविण्याऐवजी त्यात आणखीन भर घालण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करत आहे. बेकायदेशीर दुचाकी आणून रिक्षा चालकांच्या संकटात आणखीन भर घालण्याचे काम सरकारने केले आहे.  तीन चाकाच्या…
Read More...

१४ ला बेकायदेशीर टू व्हीलर विरोधामध्ये तीव्र आंदोलन : बाबा कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे टू व्हीलर बाइक सुरु असून ओला,उबेर, रॅपिडो  या बेकायदेशीर ॲप मुळे रिक्षा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला असून रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे या विरोधामध्ये रिक्षा चालकांमध्ये…
Read More...

भुल थापांना रिक्षा चालक मालक बळी पडणार नाही : बाबा कांबळे

पिंपरी : गेल्या 10 वर्षांपासून रिक्षा चालकांच्या महामंडळचा प्रश्न अधांतरी राहिला आहे.  राजकीय फायदा मिळविण्यासाठी महामंडळ करण्याची दिशाभुल केली जात आहे. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तामिळनाडूच्या धर्तीवर ट्रक टेम्पो बस आणि रिक्षाचे एकत्र…
Read More...

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्णय म्हणजे नव्या बॉटलीत जुनी दारू : बाबा कांबळे

पिंपरी : कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी असंघटित रिक्षा, टॅक्सी चालक,ट्रक चालक, यांच्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवरती कल्याणमंडळ स्थापन करण्यास परवानगी दिली असून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी रिक्षा चालक व त्यांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा न…
Read More...

लोणावळा येथील टपरी पथारी हातगाडी धारकांचा सर्वे करून हॉकर्स झोन राबवा : बाबा कांबळे

लोणावळा : टपरी, पथारी, हातगाडी पंचायत वतिने २००८ साली  लोणावळा येथील अतिक्रमण कारवाई विरोधात पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली, टपरी पथारी, हातगाडी धारकांसाठी मोठा लढा उभा केला. त्याचे फळ म्हणून…
Read More...