Browsing Tag

baba kamble

फेरीवाला समितीच्या नूतन सदस्यांचा आमदार सुनील शेळके यांच्याकडून सन्मान

पिंपरी : लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असून या ठिकाणी आधुनिक पद्धतीने हॉकर झोन निर्माण व्हावे, सर्व सोयी सुविधांनी युक्त भाजी मंडई निर्माण व्हावी, यासह विविध मागण्या घेऊन लोणावळा नगर विक्रेता समितीच्या नवनियुक्त निवडून आलेल्या सदस्यांनी मावळ…
Read More...

रिक्षा बंदला पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्‍के प्रतिसाद

पिंपरी : रिक्षा चालकांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारने वेळीच मान्य करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सरकारनेच रिक्षा चालकांना संप करायला भाग पाडले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 20 हजार रिक्षा चालक-मालकांनी संपात…
Read More...

बोनस व इतर मागण्यांसाठी सफाई कामगार महिला पुरुषांचे मनापासून आंदोलन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ईमाने इतबारे सेवा देणारे सफाई कर्मचारी आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहेत स्मार्ट सिटी असा टेंभा मिरवणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी ही शरमेची बाब आहे सणासुदीच्या काळात सफाई…
Read More...

पुणे शहरात येणाऱ्या नागरिकांना चांगली रिक्षा सेवा मिळावी : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर तर्फे तसेच समर्थ पोलीस स्टेशनच्या सहकार्याने रिक्षाचालकांसाठी रमजान रोजा इफ्तार पार्टी पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडला तसेच रिक्षाचालकांना पाच लाख रुपये किमतीचा अपघाती…
Read More...

चुकीचे गाळे वाटप थांबवा ; अन्यथा तीव्र आंदोलन : बाबा कांबळे

पिंपरी : कृष्णानगर येथील कस्तुरी मार्केट येथील टपरी, पथारी, हातगाडी धारकांना गाळे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु प्रत्यक्ष मात्र खऱ्या…
Read More...

सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा महापालिका प्रशासनाविरोधात संताप

पिंपरी :  पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त व प्रशासनाला माणुसकी नाही. त्याचेच एक उदाहरण आज शहरात दिसले. आयुक्त व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर तीव्र…
Read More...

१४ ला बेकायदेशीर टू व्हीलर विरोधामध्ये तीव्र आंदोलन : बाबा कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे टू व्हीलर बाइक सुरु असून ओला,उबेर, रॅपिडो  या बेकायदेशीर ॲप मुळे रिक्षा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला असून रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे या विरोधामध्ये रिक्षा चालकांमध्ये…
Read More...

येरवड्यातील बांधकाम मजुरांच्या मृत्युप्रकरणी कष्टकरी जनता आघाडी आक्रमक

पिंपरी : बिल्डरच्या चुकीच्या धोरणामुळे येरवड्यात बांधकाम मजुरांच्या अंगावर लोखंडी जाळी पडली. त्यामध्ये अनेक कामगार मृत्यूमुखी पडले. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांच्या निषेधार्थ कष्टकरी जनता आघाडी आक्रमक झाली आहे. बाबा कांबळे यांच्या…
Read More...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत लक्ष घालणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराबाबत लक्ष घालुन योग्य त्या चौकशी करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. कष्टकरी जनता आघाडीच्या शिष्टमंडळाने बाबा कांबळे यांच्या…
Read More...

पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती शहरात तीन रुपये रिक्षा भाडेवाढ मिळाली संघटनेच्या लढ्याला यश

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या विभागांमध्ये पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यास रिक्षा मीटर साठी तीन रुपये भाडे वाढ देण्यात आली असून पुढील प्रत्येक किलोमीटर साठी 14 रुपये करण्यात आलेले आहे. ही भाडेवाढ म्हणजे रिक्षाचालक-मालक यांनी…
Read More...