Browsing Tag

Bachchu Kadu

रावसाहेब दानवेंचा डीएनए तपासणं गरजेचं : बच्चू कडू

मुंबई ः ''देशभरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून त्या आंदोलनामागे पाकिस्तान व चीनचा हात आहे, असं म्हणणं शेतकऱ्यांचा अपमान आहे. रावसाहेब दानवे हिंदुस्तानचे आहेत की, पाकिस्तानचे आहेत यासाठी त्यांचा डीएनए तपासणं गरजेचं आहे'', अशी…
Read More...

राज ठाकरे, पवारांची चौकशी लागली, तर मग दानवे शुद्ध घीवाले आहेत काय?- बच्चू कडू

अमरावती : राज्यातील अनेक नेत्यांच्या चौकश्या लावण्यात आल्या. यामध्ये शरद पवार, राज ठाकरे, प्रताप सरनाईकांवर चौकशी लावली. मग दानवे काय शुद्ध घीवाले आहेत काय?, असा सवाल शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला. ईडीची चौकशी…
Read More...