मोठी बातमी! बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला लागला मार
अमरावती: प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे.
त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही…
Read More...
Read More...