धक्कादायक … पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलाने आयुष्य संपवले
पुणे: पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुरसुंगीभागातील भोसले व्हिलेज सोसायटीत ही घटना घडली आहे.
पती, पत्नी आणि मुलाने मे महिन्यात नैराश्यातून विषारी औषध पिऊन आत्महत्या…
Read More...
Read More...