Browsing Tag

bail

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेल बाहेर; पहिली प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. काहीच वेळापूर्वी अनिल देशमुख आर्थररोड जेलबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बडे…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

पिंपरी : राज्याचे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीने अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत; मात्र केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात…
Read More...

जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आव्हाडांसह 12 जणांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तपासाला सहकार्य…
Read More...

भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा

पुणे : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश व नितेश राणेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी न्यायालयाने त्यांना हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला…
Read More...

अनिल देशमुखांना मोठा दिलासा, 11 महिन्यांनंतर जामीन मंजूर

मुंबई : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास…
Read More...

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना यांना मुख्य प्रकरणात जामीन मंजूर

मुंबई : पुण्यातील नामाकिंत बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुख्य प्रकरणातही जामीन मंजुर झाला आहे. डी. एस. कुलकर्णींचे वकील अशुतोष श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयाकडुन थोड्याच वेळा पुर्वी जामीन मंजुर झाल्याची माहिती दिली आहे.…
Read More...

डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना एका गुन्ह्यात जामीन

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना त्यांच्यावर 2016 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका केसमधे पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र डी एस के आणि त्यांच्या पत्नींवर इतर अनेक…
Read More...

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याला जामीन मंजूर

पुणे : शिक्षक भरती परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी तुकाराम सुपे याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी घोटाळा केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान याबाबत एक महत्वाची…
Read More...

भाजप नेते किरीट सोमय्यांना अटकेपासून तूर्तास संरक्षण

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी निधी गोळा करून अपहार केल्याच्या आरोपावरून भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सोमय्या…
Read More...