Browsing Tag

bajar samiti

अबब!!! डाळिंबाला किलोमागे ५०१ रूपये दर

सोलापूर : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका शेतकऱ्याने घेतलेले डाळिंबाचे उत्पादन यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम व दर्जेदार उत्पादन ठरले आहे. त्यांनी पिकविलेल्या डाळिंबाला किलोमागे चक्क ५०१ रूपये दर मिळाला आहे. मागील चार दिवस तालुक्यासह…
Read More...