Browsing Tag

BAJET

आज अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस राज्याला काय देणार ?

मुंबई : सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्यात गेल्या…
Read More...

सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यासाठी मोठी घोषणा

मुंबई : मागील वर्षाच्या अर्थसंकल्पा अनेक आमदारांनी आमच्या जिल्ह्यात धरण द्या, अशी मागणी केली. मात्र, कोरोना काळात यामध्ये बदल झाला आहे. आता आमच्या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय द्या, अशी मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.…
Read More...

सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी भर देणारा अर्थसंकल्प : सत्यजीत तांबे

मुंबई : महाविकास आघाडी सरकारतर्फे राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोनासारखा कठीण काळ सोसून उभारी घेत असलेला महाराष्ट्र आजच्या अर्थसंकल्पाकडे आशा लावून होता. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या या…
Read More...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 7112 कोटींचा अर्थसंकल्प ‘स्थायी’पुढे सादर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक अर्थसंकल्प 7 हजार 112 कोटी रुपयांचा आयुक्त राजेश पाटील यांनी आज (गुरुवारी) स्थायी समितीला सादर केला. सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष…
Read More...

पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प गुरुवारी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी सादर होणार आहे. आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने अर्थसंकल्पातून नवीन काय मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. महापालिकेचा हा 39 वा…
Read More...

कोणतीही करवाढ नसलेला मुंबई पालिकेचा सर्वात मोठा अर्थसंकल्प

मुंबई : कोणतीही करवाढ नसलेला मुंबई महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प बुधवारी आयुक्त इकबालसिंह चहल यांनी जाहीर केला. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा ३९,०३८.८३ कोटींचा व ११.५१ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत…
Read More...

बजेटमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो

नवी दिल्ली : 2021 च्या केंद्राच्या बजेटमध्ये पंतप्रधान मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. पंतप्रधान मोदी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवरही यावर चर्चा केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की देशाला…
Read More...